SANEETS

Next Generation of Music

ॐ श्री गजाय नमः मराठी गाणे Om Shree Gajaya Namah Marathi Songs


Om Shree Gajaya Namah – Download Mp3
Install AVG Antivirus – Click here

 

Song : ॐ श्री गजय नमः मराठी गाणे | Om Shree Gajaya Namah
Music : Saneet S More

 

Song Lyrics:

 

तुझी गरज आहे रे देवा
आम्ही सरव तुझी लेकर
काळजी घे आम्ची गणराया
तुझे आम्ही भक्त आहो खरे
जन्मभर करू आम्ही गणेशा
तुझ्या नावाचे स्मरण

 

विनायका विघ्नहर्ता
करतो वंदन तुला देवा
गजानना गॅरीपुत्रा
आहे भक्त तुझा देवा
माझी माता ही तू
माझे पिता ही तू
तुच कर्ता धर्ता
ब्रम्हविदुतमया
ॐ गजानना नम:

 

ॐ श्री गजाय नमः
मुंबईत लालबागच्या राजाचा मान
ॐ श्री गजाय नमः
श्रीमंत पुण्याचा दगडूशेठ फार
ॐ श्री गजाय नमः
गणपतीपुळे ची मुर्ती खुब छान
ॐ श्री गजाय नमः
आमच्या डहाणू चे गणपती महान

 

भिती नाहिशी होते जेव्हा विचार
करतो मी तुझा देवा
अधुरे माझे अस्तित्व तुझ्या
विना सरव तुझ्या हाती रे
एकांत दुर होतो तू पाठीशी
आहे ह्याची जाणीव झाल्यावर

 

अस वाटत देवा तुझ्या मुर्ती
समोर बसु नुसत
डोळ्यात येत पाणी माझ्या
रुप पाहुन तुझ सुंदर
देवा तुझी शक्ती अपरंपार हो
प्रकटतो तू निसर्गात
नाही शोधत तुला मंदीरात
आहेस तू आमच्या मनात

 

ॐ श्री गजाय नमः
मुंबईत लालबागच्या राजाचा मान
ॐ श्री गजाय नमः
श्रीमंत पुण्याचा दगडूशेठ फार
ॐ श्री गजाय नमः
गणपतीपुळे ची मुर्ती खुब छान
ॐ श्री गजाय नमः
आमच्या डहाणू चे गणपती महान

 

गणराया तुझ्या नावाने
सुरुवात दिवसाची होते
आणि शेवट तुझ्या नावाने ही
शांतीने निज्तो मी
तुझाच आधार मला
नाही कुणावरती भरोसा
लाख आल्या जरी अढचणी
तू आहे पाठीशी

 

जरी गेलो मी कुठेही
नाही विसरणार तुला कधी
गणेशउत्सवाची सुट्टी
चांगली अक्रा दिवस असावी
तुझ रुप कुठल ही
तुझ नाव कुठल ही
प्रेम लोकांच तुझ्यावरती
ठेच पायाला लागली कधी
येत नाव तुझ ओठाशी

 

ॐ श्री गजाय नमः
ॐ श्री गजाय नमः
ॐ श्री गजाय नमः
ॐ श्री गजाय नमः

 

ॐ श्री गजाय नमः
मुंबईत लालबागच्या राजाचा मान
ॐ श्री गजाय नमः
श्रीमंत पुण्याचा दगडूशेठ फार
ॐ श्री गजाय नमः
गणपतीपुळे ची मुर्ती खुब छान
ॐ श्री गजाय नमः
आमच्या डहाणू चे गणपती महान

Please Share if you like it...!