जय गजानन महाराज मराठी गाणे – गजानन महाराजांचे भक्ती गीत
संगीत – सनीत सा मोरे, अभंग – महेंद्र जीवन कडू
समाधी स्वामींची दिसे सुखकर, मनीं आनंदाचा अंकुर (२×)
मनोमनी मंत्र अनाहत नाद (२×)
घाली कृपे ऐकताच साद
कृपावंत माझे, स्वामी आहेत एक (२×)
सुख अखंडित ते, मज मनी ते देत असे
सुख अखंडित ते…
जय गजानन महाराज की…जय गजानन जय जय जय
जय गजानन महाराज की…श्री गजानन जय जय जय (२×)
समाधी स्वामींची दिसे सुखकर, मनीं आनंदाचा अंकुर (२×)
अखंडित राहो पुण्य ते स्मरण (२×)
छोटुदास धरी चरण
कृपावंत माझे, स्वामी आहेत एक (२×)
सुख अखंडित ते, मज मनी ते देत असे
सुख अखंडित ते…
जय गजानन महाराज की…जय गजानन जय जय जय
जय गजानन महाराज की…श्री गजानन जय जय जय (४×)